-
पु. १ बडेजाव ; पोकळ अभिमान ; गर्व ; पोम ; स्तुति . ( क्रि० माजविणे = फाजील प्रशंसा करणें ). २ एक संस्कार . उदा०व्रात्यस्तोम [ सं . स्तु = प्रशंसा करणे ]
-
पु. १ रास ; ढीग २ , संच ; जमाव ; समुदाय ( चराचर वस्तूंचा ) - न मंडळ , समाज ; टोळी ; संघ ; समूह . [ सं . ष्टुभ = थांबविणें ]
-
m A heap, multitude, a body.
-
ना. अवडंबर , आडंबर , डामडौल , थाटमाट , देखावा , प्रकरण , प्रदर्शन , प्रस्थ , बडेजाव , भपका .
Site Search
Input language: