Dictionaries | References

तुडवणे

   
Script: Devanagari
See also:  तुडविणे , तुडिवणे

तुडवणे

तुडवणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  धान्य कणसातून काढण्यासाठी पायाखाली तुडवणे   Ex. शेतकर्‍याने वारवण्याआधी कणसे तुडवली.
ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb)क्रिया (Verb)
SYNONYM:
 verb  पायाखाली चुरडणे, चेंदा करणे   Ex. चिडलेल्या हत्तीने माहुताला तुडवले
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

तुडवणे

 उ.क्रि.  पायाखाली चुरडणे ; मळणे ; चेंदा करणे . त्याने बैठक तुडवून खराब केली . लाताबुक्यांनी तुडविणे - मारणे . [ का . तुळि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP