Dictionaries | References

ताहूद

   
Script: Devanagari

ताहूद     

 न. १ ठराव ; करार . कादरखान याजकडे तालुका काडोपली दहा लक्ष रुपये ताहूद ठरुन सांगितला . - रा ७ . ४० . २ खंड ( मक्ता . ) तेथील ताहुदापैकी सर्व हप्तेबंदी आपण लिहून पाठविली . - रा १ . १२६ . आप्पाजीपंत ... ताहूद चुकवती करितात . - पेद २० . ५९ . तालुक्यावर ताहूद केले ते मोडावे आणि अमानी करावी . - रा ५ . २३ . [ अर . तअह्हुद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP