Dictionaries | References

तावनदस्त

   
Script: Devanagari
See also:  तामनदस्त

तावनदस्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A forfeit at cards for a mistake in dealing.

तावनदस्त     

 पु. ( गंजिफांचा खेळ ) गंजिफा वाटतांना चूक झाली असतां वाटणाराकडून चुकीबद्दल घेतात ती पाने . [ फा . तावान = भूर्दंड + फा . दस्त = पत्त्यांतील हात ]
 पु. ( गंजिफाच्या खेळांत ) गंजिफा वाटताना चूक झाल्यामुळे दंडादाखल वाटणाराने द्यावयाचा दस्त , पाने ( प्र . ) तावनदस्त . [ फा . तावान = दंड , नुकसानभरपाई + फा . दस्त = हात ( गंजिफातील ) ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP