-
वि. भोळा ; साधा ; सरळ मनाचा ; निष्कपटी . लोक भाबडे म्हणून परराज्याचा जुलूम सहन करतात . - नि २९९ . [ भाब ]
-
वि. निष्कपटी , निष्पाप , प्रांजळ , भोळा , भोळाभाळा , भोळासांब , सरळ , साधा ;
-
Simple, guileless, artless, unsuspecting.
-
a Simple, artless.
Site Search
Input language: