Dictionaries | References

तामसीक

   
Script: Devanagari
See also:  तामस , तामसी

तामसीक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : तामसी

तामसीक     

वि.  तमोगुणविशिष्ट ; तमोगुणविषयक . १ निद्रा , आलस्य , प्रमाद , साहसिकता ही ज्याच्या ठिकाणी फार आहेत असा ; तापट ; कडक ; संतापी ; चिडखोर ; धाडसी ; साहसी ; बेफिकीर ; दुष्ट ; लबाड ; कपटी ; मंदबुद्धीचा ; सुस्त ; जड ( मनुष्य ). परी तामसी सात्विकी । सुकृतदुष्कतात्मकी । - ज्ञा १५ . १७७ . २ भयंकर ; पाशवी ; क्रूर ; अति नीच ( कृत्य आणि आचरण इ० ). ३ उष्ण ; दाहक ; उत्तेजक ; उद्दीपक ; मोहजनक ; स्तंभक ( औषध , मात्रा , खाद्य पदार्थ इ० ). ४ मूर्ख अज्ञानी ; ज्ञानशून्य . ५ अंधाराने भरलेला ; काळा ; अंधकारमय . [ सं . ]
०गुणी वि.  तमःप्रकृतीचा ; तमोगुणयुक्त स्वभावाचा ; अति कडक , तापट ( मनुष्य इ० ). तामसोपचार , तामसी उपचार पु . तीव्र , कडक , भयंकर , राक्षसी , साहसी इलाज , औषधोपचार . [ तामस + उपचार = इलाज ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP