Dictionaries | References

तातणे

   
Script: Devanagari

तातणे

 अ.क्रि.  तप्त होणे ; तापणे . विरहानले तातली । - शिशु १९६ . तातलिये मुसे । मेण निघोनि जाय जैसे । - ज्ञा ६ . २४९ . तातलो असे अग्नि जाली । म्हणोनिया । - ख्रिपु २ . ३८ . ८६ . - सक्रि . त्रास देणे ; त्रस्त करणे . - शर . [ सं . तम - तांत ; तुल० सं . तप्त - तत्त - तात . - राजवाडे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP