Dictionaries | References

ताडामोडा

   
Script: Devanagari

ताडामोडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. वड- लांचे वेळची वस्तवानी होती तिचा ता0 करून सरासरीं आजपावेतों दिवस लोटले. See further under तोडामोडा.

ताडामोडा     

 पु. ( भांडीकुंडी , दागदागिने , किडुकमिडुक इ० कांची केलेली ) मोडतोड ; विक्री . काही केला ताडामोडा । विकिला घरीचा पाडारेडा । - दा ३ . ४ . १३ . वडलांच्या वेळची वस्तवानी होती तिचा ताडामोडा करुन सरासरी आजपावेतो दिवस लोटले . तोडामोडा , तोडमोड , मोडतोड पहा . [ तोडणे + मोडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP