Dictionaries | References त तहशील Script: Devanagari See also: तहसील Meaning Related Words तहशील A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 collected. तहशील Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n f Collection of the revenue. Revenue collected. A subdivision of a district. तहशील मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तालुका तहशील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ वसूली ; जमाबंदी ; सरकारी सारा वसूल करण्याचे काम . तहसिलीस प्यादे सर्कारचे निकी । देविले जातील . - सासंइ - जुलै ९१ . २ रयतेने सरकारास द्यावयाचा सारा ; सरकार देणे . स्वानुभवाची तहसील निकी । रसद स्वामीसि दिधली शेखी । - भवि ४५ . ६७ . ३ वसूल झालेल्या सार्याची रक्कम . ४ कोणापासून व किती सारा वसूल करावयाचा , किती केला इ० माहितीचे कुळकर्ण्याजवळ असलेले पत्रक . ५ ( ना . व . ) तालुका . [ अर . तहसील ] सामाशब्द - स्त्री. पट्टी ; वसुली ; वर्गणी ; कर . ' अंतर्वें दींत मेरटेकडे जाऊन दर रुपयांस दोन आणि येणेंप्रमाणें तमाम अन्तर्वेदींत तहशील केली .' - रा १२ . ४० . ( अर .)०दार पु. सारावसुलीचे काम करणारा अधिकारी ; मामलतदार . [ फा . तहसीलदार ]०दारी स्त्री. तहसीलदाराचे काम ; हुद्दा ; मामलतदारी . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP