Dictionaries | References

तवखील

   
Script: Devanagari
See also:  तवकीर , तवकील , तवखीर

तवखील     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Manna of bamboo. 2 Applied also to an extract obtained from wheat, barley, rice &c.

तवखील     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Manna of bamboo. Extract of wheat, barley, &c.

तवखील     

 न. बांबू , गहू , तांदूळ जव इ० कांपासून काढलेले सत्त्व . २ आरारुटच्या कांद्याच्या बलकापासून काढलेले एक सत्त्व . हे हलके व सहज पचणारे असल्यामुळे मुलांस व आजारी माणसांस याची लापशी देतात . [ अर . तबाशीर = बांबूची साखर ; तुल० सं . त्वक = साल + क्षीर = दूध ; हिं . तवाखीर ; बं . का . तवक्षीर ; गु . तवखार ; फा . तवाशीर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP