Dictionaries | References

तरतम

   
Script: Devanagari

तरतम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   2 discrimination; whether the act of distinguishing or the ability to distinguish. v पाह, ठेव, राख.

तरतम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

तरतम

  न. १ ( दोन वस्तूंतील ) सरसनीरसता ; श्रेष्ठकनिष्ठपणा ; उच्चनीचपणा . २ सारासार विचारशक्ति ; विवेचक बुद्धि ; तारतम्य . ( क्रि० राखणे ; पाहणे ; ठेवणे ). ३ ( दोन वस्तूंतील ) सरसनीरसता ठरविण्याची क्रिया . [ सं . तर + तम ] सामाशब्द -
०भाव  पु. ( दोन वस्तूंत ठरविलेला , दिसणारा ) उच्चनीचभाव ; सरसनीरसता ; श्रेष्ठकनिष्ठता ठरविणे ; तारतम्य . ( क्रि० करणे ; ठेवणे ; राखणे ; मानणे ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP