Dictionaries | References

तबरुक

   
Script: Devanagari

तबरुक

  पु. १ मोहरमातील ताबूताच्या , एखाद्या पीराच्या नावाने प्रसाद म्हणून सरकारास , सरकारी अधिकार्‍यास दिलेला नजराणा . २ थोरांचा प्रसाद ( आश्रितांना दिलेला ). त्यास पातशहांनी तबरुक देवायाची आज्ञा केली . - दिमरा १ . १५२ . [ अर . तबर्रुक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP