Dictionaries | References

तधी

   
Script: Devanagari

तधी

 क्रि.वि.  त्या दिवशी ; त्या वेळी ; तेव्हा . कृपा बोले काय मद्रराज तधी । - मोकर्ण ६ . ७५ . [ सं . तदा ] तधीपुन - क्रिवि . तेव्हापासून . दिले अमृत वांटून जेव्हा राहुचंद्राचा तधीपुन दावा । - पला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP