Dictionaries | References

तडणे

   
Script: Devanagari

तडणे     

अ.क्रि.  १ ( उष्णतेने तापलेले दगड , मडके इ० ) फुटणे ; तडकणे ; तड्याने युक्त होणे ; भेगलणे . २ पडून उडून किलच्या किलच्या होणे ; ठिकर्‍या उडणे . [ तडा ]
अ.क्रि.  ( व . ) तिष्ठणे ; वाट पाहणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP