Dictionaries | References

तजेवत

   
Script: Devanagari

तजेवत     

 स्त्री. लबाडी ; कपट ; फरक ; अंतर ; कसर . ' येथील कमाविसदारांनीं तजेवत यांस दस्तऐवत पत्ता लावून देऊं ऐसा दिल्हा असतां सांप्रत उमरखेडकर म्हणतात कींक शंकरराव येथें नाहीं . नागपुरास गेला .' - रा . ७ . ८९ . ( तजावत पहा . अर . तजावुझ .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP