Dictionaries | References

तगबग

   
Script: Devanagari
See also:  तगमग

तगबग     

 स्त्री. १ तळमळ ; अस्वस्थता . कामभोगाचे तगबगे । डोळ्यां पातया पाते न लागे । - मुविराट ३ . १३३ . विषयो न मिळता जीवा । तगबग सुटे । - दा ३ . १० . ६१ . २ ( ताप इ० कानी शरीराची होणारी ) काहली ; अशांतता ; तडफड ; कासाविसी ; तळमळ ; व्याकुलता . ( क्रि० करणे ). - क्रिवि . तडफडत ; तळमळत ; कासावीस होत . [ अवस्थेच्या दृश्यावरुन ; तुल० का . तग्गुमुग्गु = खालवर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP