Dictionaries | References

तकूब

   
Script: Devanagari
See also:  तहकुब , तहकुबी , तहकूप , तहकूपचिठी , तहकूब , तहकूबचिठी

तकूब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
In a state of suspension or temporary stoppage. v कर, ठेव, हो.

तकूब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   In a state of suspension.

तकूब     

वि.  तात्पुरते बंद / थांबलेले , स्थगित .

तकूब     

वि.  तहकूब ; तात्पुरते बंद , रद्द , थांबवलेले . ( क्रि० करणे ; ठेवणे ; होणे ). - न . तकूब चिठी पहा . [ अर . तवक्कुफ = कांही कालपर्यंत थांबवणूक ]
०चिठी  स्त्री. १ एखाद्या कुटुंबास सारावसुलीच्या अधिकार्‍यापासून उपद्रव होऊ नये म्हणून काही काळपर्यंत वसुलीचा तगादा बंद ठेवण्याचा सरकारी , हुकुम , पत्रक , परवाना . २ काही वेळपर्यंत आराम देणारे औषध . [ तकूब + चिट्ठी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP