Dictionaries | References त तंवका Script: Devanagari See also: तवंक , तवक , तवका Meaning Related Words तंवका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ शक्ति ; जोर ; आवेश ; उत्साह . उठवला बोथरे तंवका । तो सुनाट पडे असिका । - अमृ ६ . ४६ . म्हणोनि तवंके उडी घातली । - उषा ५५३ . २ धैर्य ; धीर . पै वैराग्यमहापावके । जाळूनि विषयांची कटके । अधपली तवके । इंद्रिये धरिली । - ज्ञा १२ . ४६ . ३ क्रोध ; संताप . [ तवक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP