Dictionaries | References

ढेसणे

   
Script: Devanagari

ढेसणे

 उ.क्रि.  ढोसणे ; ठासून , दडपून भरणे ; जोराने कोंबणे ; रेटणे . [ ढोसणे ] - अक्रि . गर्दी करणे . तुज करावया नमस्कार । पुढे ढेसे महासिद्धांचा संभार । - एभा ४ . १४६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP