Dictionaries | References

ढेंढाळ

   
Script: Devanagari
See also:  ढेंडळ , ढेंडळणे , ढेंडळणें , ढेंडाळणे , ढेंडाळणें , ढेंडाळी , ढेंढळ , ढेंढाळी

ढेंढाळ     

 स्त्री. जुलाब ; ढाळ ; हगवण ; ढगळ . २ अर्थ पहा . ढेंढळणे , ढेंढाळणे - अक्रि . जुलाब , ढाळ होणे ; एक सारखे परसाकडे जात असणे . [ ढेंढळ ] ढेंढळपट्टी - ( ग्राम्य ) १ जोराचा जुलाब ; ढाळ . २ बर्‍याच वेळा परसाकडेस जावे लागणे ; हगवण ; ढेंढळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP