Dictionaries | References

ढींव

   
Script: Devanagari

ढींव

  पु. ( महानु . ) १ धीवर ; कोळी . [ धीवर ] ढीवाचा अलंकार - पु . नकली , खोटा दागिना . तैसा मनुष्यदेहाचा आकारु । जैसा ढिवांचा अलंकारु । बाहिजे दृष्टी प्रियारु । भीतरुं कुडा । - ज्ञाप्र ७४९ . २ ढीवराचे , कोळ्याचे अलंकार . ३ ( ल . ) पितळेचे बेगडाचे दागिने . ले विषयाची ढींव । - भाए ६०३ . [ सं . धीवर = कोळी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP