Dictionaries | References

ढासण

   
Script: Devanagari
See also:  ढांसण

ढासण     

 न. १ ( कों ) आधार ; आश्रय ; धीरा . २ आश्रयदाता ; हितकर्ता . ३ ( राजा . ) ऐन आणीबाणीची वेळ ; नेमकी संधि , वेळ . ४ नेमकी जागा . ढांसणावर नीट हौदे चालविले . - भाव ३४ . ५ मोहरा . ऐसे कित्येक दुसरीकडे ढासण धरुन गोळागोळी करीत होते . - भाब ४५ . ६ तोंड . यांचे फौजेचे ढासण खंदकास लागले . - भाब ४६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP