Dictionaries | References

ढवढवणे

   
Script: Devanagari

ढवढवणे

 अ.क्रि.  १ ( राजा . ) नासणे ; चक्काचूर होणे ; विफल होणे ; फिसकटणे ; फसणे ; चुलीत जाणे ( हाती घेतलेले काम इ० ). आम्ही देवालयाचे काम आरंभिले होते ते ढवढवले . २ नाहीसा होणे ( अधिकार ). त्याची मामलत ढवढवली . [ ढवढव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP