Dictionaries | References

डौंकणे

   
Script: Devanagari

डौंकणे

 अ.क्रि.  १ डोळे वटारणे ; मगरुरीच्या , धाकाच्या नजरेने पहाणे . २ अतिशय क्षुब्ध होऊन , आवेगाने पाहणे ( घोड्याने घोडीकडे ); ( दुसर्‍या घोड्यावर ) असूयेने धावणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP