-
स्त्री. सामर्थ्य ; बल ; पराक्रम ; जोर ; ताकद ; ( प्र . ) शक्ति पहा . - वि . १ समर्थ ; कार्यक्षम ; योग्य ; लायक ; तरबेज . हरी भक्त तो शक्त कामास मारी । - राम ८७ . २ पराक्रमी ; प्रबल ; शक्तिमान . शक्त नामचि तुझें रघु - राया । -( वामन , नामसुधा नवनीत पृ . ९१ ). ३ ( व्या . ) सूचक ; दर्शक ; विशेष अर्थदर्शक ; ( शब्द , वाक्यप्रचार ); संज्ञीक . [ शक् - योग्य , समर्थ होणें ]
-
p Able; strong.
-
f Ability, strength.
-
Able, capable, competent. 2 S Powerful, mighty, strong. 3 In grammar. Significant, expressive, conveying or involving any particular import--a word or phrase.
Site Search
Input language: