Dictionaries | References

डिंगर

   
Script: Devanagari

डिंगर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A boy or a child. Ex. लाडिकें डिं0 पंढरी रायाचें ॥.

डिंगर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n m  A boy or a child.

डिंगर

   पुन . १ ( काव्य . ) मूल ; बालक ; लेकरुं . विठोबाचे आम्ही लाडिके डिंगर । कांपती असूर काळ धाके । - तुगा ३५७ . २ ( कर्ना . ) नोकर ; गुलाम . मारु नको गा बळिभद्रादास डिंगर आम्ही तुझे । एरुस्व १२ . २० . - वि . प्रिय ; लाडका . जो झाला हरीचा डिंगरु । त्यासि संसारु असेना । एभा २३ . ९२८ . [ सं . डिंगर = नोकर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP