Dictionaries | References ड डहुळ Script: Devanagari Meaning Related Words डहुळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. गढूळ . आकाश जाले डहुळ । - वेसीस्व १ . ११९ . [ ढवळणे ] डहुळणे - उक्रि . १ गढुळणे ; ढवळणे पहा . २ गडबडणे ; खवळणे . जे थिते हे डहुळले । मानस माझे । - ज्ञा ३ . १४ . धैर्य समुद्र डहुळला . - भाब ८४ . [ ढवळणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP