Dictionaries | References ड डफळा Script: Devanagari Meaning Related Words डफळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( बे . ) विणकामाचा एक प्रकार . पुतळीप्रमाणे डबल धागा असून आकाराने हा जवळजवळ पुतळीच्या दुप्पट असतो . चौकडा सिंगल धाग्याचा असतो .वि. एक प्रकारचा रंग . ढवळे ; सावळे ; चितळे । पोवळे पारवे डफळे । तैसीच रुपे घननीळे । असंख्यात धरियेली । - ह १० . १९३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP