Dictionaries | References

ठोठाविणें

   
Script: Devanagari

ठोठाविणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 fig. To taunt or twit; to hit by reminding of evil deeds, or follies.
   .

ठोठाविणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   To knock with the knuckles, to rap, to hammer. To taunt or twit.

ठोठाविणें

 स.क्रि.  भांडयाचा नाद पहाण्यासाठीं त्याच्यावर टिचक्या मारणें ; दारावर थाप मारणें ; ( सोनारी ) हातोडीनें ठोकणें ; ( कुंभारी ) मडक्यावर थापटणें ; ( पत्त्यांचा खेळ ) मोठें पान टाकून मारून घेणें किंवा झोडपून हात घेणें ; दुसर्‍या बाजूचा पत्ता ठोकणें . २ ( ल . ) टोमणें मारणें ; निर्भर्त्सना करणें ; व्याजोक्तीनें बोलणें ( वाईट किंवा कृष्ण कृत्यांबद्दल ; जोरानें सांगणें . ३ ठो ! ठो ! आवाज करणें ; खडबडविणें [ ठो ! ठो ! ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP