Dictionaries | References

टिपूर

   
Script: Devanagari
See also:  घाळी

टिपूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Brightly or bright.
The lamp-pillar in front of a temple.

टिपूर     

वि.  चकचकीत , पांढरे शुभ्र , पांढरे स्वच्छ .

टिपूर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  चकचकीत, पांढराशुभ्र प्रकाश असलेला   Ex. आसमंतावर टिपूर चांदणे पसरले होते.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanಪ್ರಕಾಶ
malവെളുവെളുത്ത

टिपूर     

पुस्त्री . नगार्‍यावर टिपर्‍या वाजवून खेळावयाचा नाच . टिपूरखेळा - पु . वरील खेळांत नाचणारा .
 पु. ( राजा . ) त्रिपुर ; दीपमाळ . - विविक्रि . चक्रचकीत ; पांढरें शुभ्र ( चांदणें ). त्यावेळीं चांदणें टिपूर पडलें होतें . - अरुणोदय ४३ . प्रकाशमान ; तेजस्वी . [ सं . त्रिपुर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP