Dictionaries | References

टवणें

   
Script: Devanagari
See also:  टवणा , टवणी

टवणें     

 स्त्री. १ वजनी मापाबरोबरचें कैली माप . २ ( कों . राजा . ) वजनी पांच शेर मापाचा उभा तांब्या . - क्रिवि . कांठोकांठ ; भरपूर ( क्रि० भरणें ; येणें ).
अ.क्रि.  ( व . ) उतरणें ; नरम होणें . त्याचा ताप किंचित टवला आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP