Dictionaries | References

टवटव

   
Script: Devanagari

टवटव     

 स्त्री. टवटवी ; गोंडसपणा . वरी टवटव अतिबरवी । - एभा ३ . ३९० . टवटवणें - अक्रि . फुलणें ; बहर येणें ; ताजें दिसणें ; खुलणें ( फुलें , चेहरा ). टवटवा , टवटवीत - वि . प्रफुल्लता ; तेज ; ताजेपणा ; चेहेर्‍याची हुषारी ; बहर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP