Dictionaries | References

झुंबर

   
Script: Devanagari
See also:  झुबड

झुंबर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jhumbara m A chandelier.

झुंबर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A chandelier.

झुंबर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  छताच्या शोभेसाठी लटकविले जाणारे काच इत्यादीपासून बनविलेले एक अलंकृत प्रकाश देणारे साधन ज्यात अनेक दिवे, मेणबत्या इत्यादी पेटवल्या जातात   Ex. ह्या हॉटेलच्या प्रत्येक खोल्यात मोठमोठे झुंबर लावले आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

झुंबर

  न. अनेक दिवे लावतां येतील अशा रचेनेचें बिलोरी कांचेचें लोंबणारें झाड ; दिव्यांचें झाड . २ ( खडीकाम ) कमानीच्या नकशीमध्यें झुंबरासारखी काढतात ती आकृति .
  न. झोंबी . झुंबर करितो तिथें कोण कुणाचा वाली । - राला ४० . - वि . तुंबळ ; हातघाईचें ; निकराचें ( युध्द ). आला दिवस दोनपारला लागली टक्कर झुंबर लढाई दोन्ही दल्लाला । - ऐपो ३३५ . [ अर . झुमरा = दाटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP