Dictionaries | References

झुंकार

   
Script: Devanagari

झुंकार     

 पु. झणत्कार ; झंकार . तेथें आलीं षटपदकुळें । झुंकारशब्दें । - दा १ . २ . ११ . - कथा ३ . १६ . ८२ . [ घ्व .; सं . झंकार ] झुंकारणें - अक्रि . झुंकार शब्द करणें ; गुंजारव करणें . भ्रमर झुंकरती झुंकारें । - मुआदि २८ . ९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP