Dictionaries | References

झिल

   
Script: Devanagari
See also:  झिलगा

झिल

  पु. ( कों . राजा . गो . बे . ) मुलगा ; झील पहा . परवांचे दिवशीं झिलगे भोंवडीवर गेलेआज परत आले . - सह्याद्री ११८ . [ स . झला = मुलगी ; हिब्र्‍यू . गल्लद = मुलगी ]
  स्त्री. ( व . ) बैलाच्या गळयांतील लहान घुंगरांची माळ . झील पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP