Dictionaries | References

झिगझिग

   
Script: Devanagari
See also:  झिकझिक , झिगझिगी

झिगझिग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jhikajhika or jhigajhiga Usually written जिगजिग
Verbs throughout कर लाव, मांड, चालव.
.

झिगझिग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Continual and wearisome beseeching or begging. Ill-humoured scolding or complaining. Constant and drizzling rain.

झिगझिग     

 स्त्री. जिगजिग पहा .
 स्त्री. १ जिगजिग ; पायधरणी ; मिन्नतवारी ; त्रासदायक विनवणी . २ किरकीर ; पिरपिर ; कटकट ; तक्रार . ३ पावसाची बुरबुर . ४ ( हालचालींतील , कार्यांतील ) मंदपणा ; सुस्ताई ; ढिलाई ; दिरंगाई . ( क्रि० करणें ; लावणें ; मांडणें ; चालविणें ). - वि . त्रस्त ; त्रासलेला ; बेजार ( अविरत श्रमानें ). [ जिगजिग ]
 स्त्री. चमक ; लुकलुकी ; चकाकी ; झकाकी ; तेज ; झगझगी . राहेल कसी कौस्तुभमणिपाशीं माणिकांत झिगझिग जी । - मोभीष्म ६ . ३५ . [ घ्व ; झिग द्वि . ] झिगझिगणें - अक्रि . चकाकणें ; लुकलुकणें ; चकाकणारें . [ झिगझिग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP