-
पु. चेंदाटा पहा .
-
m Crushed state; smash.
-
पु. चुराडा ; चिरडलेली , चेंचाटलेली , खोमललेली , ठेंचलेली , कुसकरलेली स्थिति . या शब्दांचा अर्थ चेंदा या शब्दाच्या अर्थाहून भिन्न आहे . कारण चेंदाटा इ० शब्द नेहमींच चुराडा , नाश इ० अर्थ दर्शवितात . पण चेंदा हा शब्द केव्हां केव्हां भक्ष्य पदार्थांच्या , अन्नाच्या काल्यासही लावतात . [ चेंदा ]
-
Mashed, crushed, bruised, shattered, battered state. These words differ from चेंदा as they ever imply smash or destruction; whereas चेंदा may signify a mash or preparation of eatables.
Site Search
Input language: