Dictionaries | References

झडाड

   
Script: Devanagari
See also:  झडाझड , झडाझडां , झडाझडाड , झडाझडी , झडाडां

झडाड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

झडाड

  पु. 
  1. (वारा , पाऊस इ० काचा) जोर ; सोंसाटा ; झपाटा ; धडाका . प्रळयवायूचेनि झडाडें । आकाश निजस्वभावें नुडे । - एभा ११ . ४१२ .
  2. (पंखांचा) फडफडाट ; जोराची फडफड . ज्याच्या पाखांचा झडाड । उन्मळी सुदृढ भववृक्षा । - एभा २१ . २ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP