Dictionaries | References

झडझडून

   
Script: Devanagari
See also:  झडझडीत

झडझडून     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Words used enhancingly with झाडणें. Ex. झ0 झाड Shake it well, briskly, stoutly. 2 Quickly, smartly, sharply;--used with बोलणें-चालणें-पळणें-धावणें-देणें-मारणें- करणें.

झडझडून     

क्रि.वि.  १ अर्थाला अधिक जोर आणण्याकरितां झाडणें या क्रियापदापूर्वी योजतात . उदा० खोली झडझडीत , झडझडून झाड . २ जलदीनें ; त्वरेनें ; झडकरी पहा . ( क्रि० बोलणें ; चालणें ; पळणें धावणें ; देणें ; मारणें ; करणें इ० ). ३ झिडकारून ; झाडून . सोडूनि सूत सुयोधनपक्षांतें झडझडोनि बा ! निघ रे । - मोउद्योग ११ . १५ . [ घ्व . झड द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP