खूप तेजस्वी अशा चमचमाटामुळे होणारी डोळ्यांची उघडझाप
Ex. लग्नातील झगमगाटीने त्रस्त झाली.
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯑꯉꯛꯄ꯭ꯃꯇꯧꯗ
urdچکاچوندھ , تلملاہٹ , تلمل
डोळ्यांना दिपवणारा प्रकाश
Ex. झगमगाटीपासून बचावासाठी ती रंगीत चष्मा घालते./ गावात राहणारी मंगला शहराच्या झगमगाटीत हरवून गेली.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)