Dictionaries | References झ झकवाद Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झकवाद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ शुष्क वाद ; वितंडवाद . २ लपंडाव ; फसवेगिरीचें भाषण ; ठकवाद . ३ मिथ्यावाद ; अहितकारी भाषण , उपदेश . आणीक कोणाचे झकवादीं । वावरों नेदीं मानसा । - मुसभा १२ . ३४ . म्हणोनिया स्त्रियेचे बुध्दी । जो नर लागे झकवादी । तो नासेल अथवा त्रिशुध्दि । पडेल पतनीं । - कथा ५ . ८ . ४७ . [ झकण = फसणें + वाद ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP