Dictionaries | References

ज्याहेली

   
Script: Devanagari

ज्याहेली

  स्त्री. जहाली पहा . उग्रता ; रागीटपणा ; कडकपणा ; तिखटपणा . ' ते मल्हारराव यांचे ज्याहेलीमुळें हे खराबी ! मोटी सदमा गुजरला ' - रा ७ . खलप १ . २७ . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP