उपजीविकेसाठी करायच्या मुख्य कामधंद्याच्या जोडीला केले जाणारे दुसरे काम
Ex. त्याचे किराण्याचे दुकान आहे, जोडधंदा म्हणून तो भाज्याही विकतो.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
पूरक व्यवसाय पूरक धंदा