Dictionaries | References

जिंद

   
Script: Devanagari

जिंद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The ghost of a deceased Muhammadan. 2 fig. A malignant person, a devil.

जिंद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर   Ex. जिंद येथील अघोषित भारनियमनामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जिंद शहर
Wordnet:
kasجیٖنٛد شہر , جیٖنٛد
urdزِندشہر , زِند , جِند
   see : जिंद जिल्हा

जिंद

  पु. १ मेलेल्या मुसलमानाचें पिशाच्च . २ दुष्ट माणूस ; कपटी मनुष्य ; सैतान . ३ ( व . ) हट्टी मुलगा . तो फार जिंद आहे , लाडू घेतल्याशिवाय नाहीं ऐकायचा . [ अर . जिन्न ]
  स्त्री. जिद्द पहा . जिंद वाढविल्यास कामास येणार नाहीं . - पाब १८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP