Dictionaries | References

जाबत

   
Script: Devanagari
See also:  जाबीत

जाबत

  स्त्री. सत्ता ; अधिकार ; मुखत्यारी . ' त्यास किले मजकूरची जाबत फर्मास चालवावयास किलियाचे पायनास येकमहाल येथें दुतर्फा सता असलियास विचार कलत आहे .' - पेद १७०१७९ . ( फा .)
  पु. अधिकारी ; मुखत्यार . जोगेंद्रगीर मानभाऊ जाबती कमलनैन सेकीन संमत निंब - रा १५ . १७२ . [ अर . झाबित ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP