Dictionaries | References ज जयचंदवृत्ति Script: Devanagari Meaning Related Words जयचंदवृत्ति महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. जयचंद या कनोजच्या राजानें पृथ्वीराजावर शहाबुद्दीन घोरीनें स्वारी केली त्यावेळी देशद्रोह केला यावरुन ; स्वजनद्रोह .' तेव्हां जयचंदी वृत्तीचें लोकांस खांडव्याची हिंदुसभा नगरपालिकेच्या निवडनुकींत उभे न करील तरच बरें .' - के १० . ५ . १९४० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP