Dictionaries | References

जदनामा

   
Script: Devanagari

जदनामा

  पु. वंशावळ . ' गोखल्यांच्या एका जदनाम्यांची नकल मागविली .' - गोराघ ९८ . - गुण्यें घराण्याचा इतिहास १२२ . ( एक ) जदी - वि९ . सखे ; एकाच आईबापाचे ; एकाच वंशातील ' खंडोबा म्हणतो मोरोबा आम्ही एकजदी . भाऊ वडील आम्ही धाकटे . मोरोबा म्हणतो हे आम्ही एकजदी नव्हे आपल्या बापास संतान नव्हतें जालें याकरितां हें भाऊपाणियास आणिले .' - रा ६ . पृ ५८ . ( जड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP