Dictionaries | References

जंज्याळ

   
Script: Devanagari

जंज्याळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A swivel-gun or gin-jall.

जंज्याळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लाकडी बैठक असलेली मोठ्या तोंडाची बंदूक   Ex. तो लढाईत जंज्याळ घेऊन हत्तीवर बसला होता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जेजाल
Wordnet:
benসলতেবিশিষ্ট বন্দুক
gujજંજાલ
hinजंजाल
kanಬಂದೂಕ
malനീളന്‍ വേട്ടതോക്ക്
oriଜଂଜାଲ
panਬੰਦੂਕ
sanजञ्जालः
tamஒருவகைத் துப்பாக்கி
telతుపాకి
urdجنجال , پلیتےداربندوق
See : जंजाल

जंज्याळ     

 स्त्री. जेजाल पहा . लांकडी बैठक ( दस्ता ) असलेली मोठया तोंडाची बंदूक हिच्या तोंडाचा व्यास १॥ - २ इंच असून नळीची लांबी ७ विती असते . ही तोडयाच्या बंदुकीसारखी दिसते . हिला इंग्रजीत ब्लंडरबस असें नांव दिलें आहे . [ सं . जंज = लढणें ; युध्द करणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP