-
स्त्री. १ वतन , गांवचा खर्च इ०कांचा वांटा , विभाग , फाळणी , वांटणी , हिसा , भाग . २ विशिष्ट नियमांनी संघटित असलेला समाज , संघ , वर्ग , जाति , मंडळ , कंपनी . [ अर . तक्सीम ]
-
०दार पु. वाटेकरी ; भागीदार ( जमीन , हक्क , मालमत्ता इ० चा ).
-
A portion, part, share in or of, a coparceny. 2 A division of people; a caste or tribe: also a company or body corporate.
-
०दारी स्त्री. १ तक्शीमदाराचा हक्क ; वाटणी ; भाग . २ तक्सीमदाराच्या हक्काने मिळावयाचा द्रव्याचा हिस्सा ; भागीदरी . [ तक्सीमदार ]
Site Search
Input language: