Dictionaries | References

चौताळणें

   
Script: Devanagari
See also:  चौतळणें

चौताळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   cautaḷaṇē or ñcautāḷaṇēṃ v i see चवतळणें.

चौताळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   foam upon; stamp and rave.

चौताळणें

   चवताळणें , चौताळणें पहा .
 अ.क्रि.  चवताळणें पहा . १ पिसाळणें ; क्षोभणें . मज लक्षितां मन आकळे । मज विसरतां तें चौताळे । - एभा १६ . १७० . सिष्यतनुसृष्टींत दुष्कर्म ते नीच । चौताळती म्लेंच्छ क्षोभलासे । - दावि ३१५ . २ धांवून येणें ; भरधांव पळत सुटणें . चौताळती गगनपंथें । ऐसे वारू चारक्षतें । - मुसाभा १२ . १९२ . ३ वेगानें जाणें . वेगें सारथ्यातें म्हणत । चपळ चौताळों दे रथ । कृष्णनाथ जेथें असे । - एरुस्व १२ . ६९ . ४ विस्तार पावणें ; पसरतें माहां बळी होऊन गेले । पृथ्वीवरी चौताळले । - दा १६ . ३ . २६ . [ चौ + ताल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP